Avkarika : स्वच्छतेच्या माध्यमातून शोधणार जगण्याचा रस्ता! ‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ॲक्शन, कॉमेडी, हॉरर, रोमान्स, ड्रामा, थ्रिलर अशा विविध प्रकारच्या चित्रपटांची घोषणा होत आहे. मात्र आता मराठी सिनेसृष्टीत (Marathi Movie) सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची तसेच न्याय, सन्मान आणि परिवर्तनाची भाषा बोलली जाणारा चित्रपट भेटीस येणार आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध … Continue reading Avkarika : स्वच्छतेच्या माध्यमातून शोधणार जगण्याचा रस्ता! ‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित