Poco C71 : ‘पोको सी७१’ स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिलला लाँच होणार

मुंबई : पोको हा भारतातील आघाडीचा ब्रँड ‘द अल्टिमेट ब्‍लॉकबस्‍टर’ पोको सी७१ सह किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. खिशाला परवडणारा योग्‍य एंटरटेनर असलेला हा स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे. भारतीय पिन कोड निर्मात्याची गोष्ट ‘पोको सी७१’ या स्‍मार्टफोनमध्‍ये त्‍याच्‍या श्रेणीमधील सर्वात मोठा, सर्वात स्‍मूद आणि सर्वात सुरक्षित डिस्‍प्‍ले … Continue reading Poco C71 : ‘पोको सी७१’ स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिलला लाँच होणार