Liquor Ban : या तीर्थक्षेत्री १ एप्रिलपासून लागू झाली दारुबंदी

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवार १ एप्रिल २०२५ पासून दारुबंदी लागू झाली आहे. या बंदीमुळे उज्जैनमध्ये दारू विकता येणार नाही किंवा सर्व्ह करता येणार नाही. संपूर्ण उज्जैन शहरातील सर्व दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. उज्जैनमध्ये ज्या हॉटेलांना दारू सर्व्ह करण्याचा परवाना मिळाला होता त्यांना त्यांचा परवाना सरकारकडे जमा करण्याचे … Continue reading Liquor Ban : या तीर्थक्षेत्री १ एप्रिलपासून लागू झाली दारुबंदी