IPL 2025: पंजाबचा लखनऊवर जबरदस्त विजय
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील १३व्या सामन्यात आज पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एकतर्फी सहज विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरचे जबरदस्त अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने हा सामना ८ विकेट राखत जिंकला आहे. या सामन्यात लखनऊच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १७१ धावा केल्या होत्या. बदोनी आणि अब्दुल समदने शानदार फलंदाजी केली होती. याचे प्रत्युत्तर … Continue reading IPL 2025: पंजाबचा लखनऊवर जबरदस्त विजय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed