Healthy Life: दीर्घायुष्यासाठी ही ४ कामे जरूर करा

मुंबई: आजच्या काळात आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. यात डायबिटीज, हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे.या समस्यांमुळे व्यक्तीचे वयही कमी होत आहे. मात्र प्रत्येकाला वाटते की आपले आयुष्य दीर्घकालीन असावे. मात्र जर तुम्हाला दीर्घकालीन आयुष्य जगायचे असेल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जीवनात पाळल्याच पाहिजेत. व्यायाम सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या … Continue reading Healthy Life: दीर्घायुष्यासाठी ही ४ कामे जरूर करा