Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मुलींना मिळणार १० हजार रुपये! नेमकी योजना काय?

मुंबई : राज्य सरकार (Maharashtra Government) महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी सातत्याने नवनवीन योजना सादर करत असते. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. याद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर सरकारच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत असून … Continue reading Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मुलींना मिळणार १० हजार रुपये! नेमकी योजना काय?