Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल
मुंबई : सोशल मीडियाचे (Social Media) जाळे जगभरात पसरत असून विविध ॲपचे लोकांना वेड लागत आहे. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे माणूस सहज ओढला जातो. विविध फोटो आणि व्हिडिओच्या चलत्या ट्रेंडमध्ये आता ‘घिबली’ (Ghibli Style Image) नावाच्या वादळाने तुफान घातले आहे. गेल्या काही दिवसांत चॅट जीपीटीद्वारे (Chat GPT) तयार केले जाणाऱ्या घिबली आर्ट माणसांच्या … Continue reading Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed