Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक निकालाला पाच महिने पण झाले नाहीत तोच शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. मतदारसंघातील कामं व्हावी, विकासाची कामं झपाट्याने व्हावी म्हणून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात … Continue reading Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?