Priya Bapat & Umesh Kamat New Home : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर!

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत… लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे सेलिब्रिटी कपल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया व उमेश … Continue reading Priya Bapat & Umesh Kamat New Home : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर!