Gulkand Marathi Movie : ‘गुलकंद’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ मधील ‘चंचल’ हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘चंचल’ गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं ‘चल जाऊ डेटवर’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही … Continue reading Gulkand Marathi Movie : ‘गुलकंद’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला