Sheer Khurma : घरच्या घरी झटपट बनवा शीर-खुरमा!

महिनाभर चालणाऱ्या उत्सवात मुस्लिम बांधव उपवास करतात. त्यातच ईदच्या दिवशी न चुकता बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीर खुरमा, शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे सुक्या मेव्याचे मिश्रण. ज्यात भरपूर प्रमाणात दूध, ड्रायफ्रूट्स आणि शेवया असतात. शीर खुरम्यामध्ये भरपूर आणि निरोगी पौष्टीक असे पदार्थ असतात. शीर खुर्माशिवाय ईदचा सण अपूर्ण आहे. आता हा शीर खुरमा तुम्हालादेखील … Continue reading Sheer Khurma : घरच्या घरी झटपट बनवा शीर-खुरमा!