IPL 2025: मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते खोलले, कोलकातावर मोठा विजय
मुंबई:इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय मिळवला आहे. मुंबईचा हा विजय एकतर्फीच म्हणावा लागेल. कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी ११७ धावांचे माफक आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान ८ विकेट गमावत सहज पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला अश्विनी कुमार. त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतले. मुंबईसाठी रयान रिकेल्टननेही नाबाद … Continue reading IPL 2025: मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते खोलले, कोलकातावर मोठा विजय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed