sanoj mishra : महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक

नवी दिल्ली : महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसाला सिनेमात काम करण्याची ऑफर देणारा दिग्दर्सक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली. सनोज मिश्रा यांना ३० मार्च २०२४ रोजी दिल्ली पोलिसांनी गुप्तचर माहिती गोळा केल्यानंतर आणि तांत्रिक देखरेखीनंतर अटक केली. ही अटक … Continue reading sanoj mishra : महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक