Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३१ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३१ मार्च २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया ०९.१३ नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी. योग वैधृती चंद्र राशी मेष भारतीय सौर १० चैत्र शके १९४७. सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ मुंबईचा चंद्रोदय ०७.४४, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०९.०२ ,राहू काळ ०८.०६ ते ०९.३८ .गौरी तृतीय- तीज, मत्स्य जयंती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन, रमजान ईद, मुस्लिम शव्वाल मासारंभ, संत झुलेलाल जयंती.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आजच्या दिवसात नियोजनाला महत्त्व आहे.
वृषभ : अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता.
मिथुन : कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही राहील.
कर्क : अनुकूल स्वरुपाचा दिवस नोकरदारांना दिलासा मिळेल
सिंह : भाग्याची साथ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या : कुटुंब परिवारात धार्मिक कार्य करण्याचे आयोजित होईल.
तूळ : वाद-विवाद टाळणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक : काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल.
धनू : चालू नोकरीमध्ये बदलीची शक्यता.
मकर : नोकरी-व्यवसायात काळजी घ्या.
कुंभ : तरुण-तरुणींचा भाग्योदय होऊन समस्या सुटतील.
मीन : संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.
Comments
Add Comment