IPL 2025 : स्लो ओवर रेटमुळे बीसीसीआयची आरआरच्या कॅप्टन रियान परागवर कारवाई

दिसपूर : सलग दोन पराभवांनंतर अखेर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. पण या विजयानंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला आर्थिक फटका बसला आहे. बीसीसीआयने रियान परागवर १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. स्लो ओवर रेटमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. “राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान … Continue reading IPL 2025 : स्लो ओवर रेटमुळे बीसीसीआयची आरआरच्या कॅप्टन रियान परागवर कारवाई