NPCIL मध्ये अप्रेंटिस भरती; इच्छुक उमेदवारांसाठी उत्तम संधी

मुंबई : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने मड्रास अणुशक्ती केंद्र (MAPS), कल्पक्कम येथे १२२ अप्रेंटिस पदांसाठी भरती (Apprentice recruitment in NPCIL) जाहीर केली आहे. ITI, डिप्लोमा आणि नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ आहे. भरती प्रक्रियेचा तपशील: संस्था – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Continue reading NPCIL मध्ये अप्रेंटिस भरती; इच्छुक उमेदवारांसाठी उत्तम संधी