‘खरं बोलायला हिम्मत लागते’

अंजली दमानियांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे समर्थन मुंबई : ‘खरं बोलायला हिम्मत लागते’, असे ट्वीट करत अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाचे समर्थन केले आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्या या भाषणावर आता विविध प्रतिक्रिया … Continue reading ‘खरं बोलायला हिम्मत लागते’