Nepal : नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन, आंदोलकांची धरपकड

काठमांडू : नेपाळमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये सरकारी निर्देशांनुसार लोकशाही दिन साजरा करण्यात आला. यानंतर नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन झाले. मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये राजेशाहीची मागणी जोर धरू लागली आहे. मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि नेपाळमध्ये सरकार विरोधात हिंसक आंदोलन झाले. नेपाळ सरकारने हिंसक आंदोलकांना आळा घालण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. काठमांडूत संचारबंदी … Continue reading Nepal : नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन, आंदोलकांची धरपकड