सण आनंदाचा…

रमेश तांबे घरात आईची लगबग सुरू होती. घराची साफसफाई करून तिने स्वयंपाक घराचा ताबा घेतला होता. आज पुरणपोळीचा बेत तिने आखला होता. बाबांनी कपाटाच्या मागे वर्षभर जपून ठेवलेली काठी बाहेर काढली होती. तिला स्वच्छ धुवून गंध लावून गुढी उभारण्याच्या तयारीत ते होते. मीनू पलंगावर पडून आई-बाबांची लगबग बघत होती. तिला कळेना, आज सुट्टीच्या दिवशी एवढ्या … Continue reading सण आनंदाचा…