Governor Haribhau Bagde : हेलिकॉप्टर अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले

जयपूर : राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी(दि.३०)अपघात झाला. मात्र अपघातामध्ये ते थोडक्यात बचावले आहे. राजस्थानमधील पाली येथून हरिभाऊ बागडे यांचं हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. https://prahaar.in/2025/03/30/prime-minister-modi-spoke-in-marathi-in-nagpur-what-did-he-say-in-his-speech/ मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी … Continue reading Governor Haribhau Bagde : हेलिकॉप्टर अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले