Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट झाला. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी स्फोट प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची … Continue reading Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral