Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३० मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३० मार्च २०२५

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती योग ऐद्र चंद्र राशी मीन. भारतीय सौर ९ चैत्र शके १९४७. रविवार दिनांक ३० मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय ०७.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१, मुंबईचा चंद्रास्त ०७.५६, राहू काळ ०५.१९ ते ०६.५१ गुढीपाडवा, चैत्र मासारंभ, श्री शालिवाहन शके १९४७ प्रारंभ, विश्वावसू संवत्सर आरंभ, चैत्री नवरात्ररंभ, डॉक्टर हेडगेवार जयंती, चंद्रदर्शन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ : राजकीय क्षेत्रात पद, अधिकार, सन्मान व प्रसिद्धी मिळू शकते.
मिथुन : काहींना प्रवास घडेल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.
कर्क : नव्या विचारांना चालना मिळेल.
सिंह : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : प्रत्येक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे.
तूळ : कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.
वृश्चिक : रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो.
धनू : परिश्रमाचे मूल्य मिळेल.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे आहे.
कुंभ : विचारपूर्वक पावले टाकल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील.
मीन : सर्वसामान्य दिवस. नोकरीत दिलासा मिळू शकतो.
Comments
Add Comment