Mumbai Railway Megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा गुढी पाडव्याच्या दिवशी मेगाब्लॉक

मुंबई : प्रवासी कृपया लक्ष द्या. रविवार ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा आहे. नेमक्या याच दिवशी देखभाल दुरुस्तीसाठी मुंबई उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. रेल्वे प्रशासन सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दररोज मध्यरात्री तसेच दर रविवारी मेगाब्लॉक काळात मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्ती करते. या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवस्थेला अनुसरुन रविवारी मेगाब्लॉक घेणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने … Continue reading Mumbai Railway Megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा गुढी पाडव्याच्या दिवशी मेगाब्लॉक