Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे चित्र निर्माण झाले होते. शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून कुणाल कामराच्या स्टुडीओची देखील तोडफोड करण्यात आली होती. अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे … Continue reading Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल