Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily Horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २९ मार्च २०२५

Daily Horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २९ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग ब्रह्म चंद्र राशी मीन, भारतीय सौर ८ चैत्र शके १९४६. शनिवार दिनांक २९ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०६.५२, राहू काळ ०९.३६ ते ११.११, फाल्गुन अमावास्या, दर्श अमावास्या समाप्ती-सायंकाळी-०४;२८ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, खंडग्रास सूर्यग्रहण-भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक आवक उत्तम राहू शकते.
वृषभ : मनावरचा ताण जाईल. एखादे महत्त्वाचे काम होईल.
मिथुन : जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील.
कर्क : व्यवसाय-धंद्यातील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल.
सिंह : प्रेमात यश संपादित करता येईल.
कन्या : खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक.
तूळ : नोकरीत प्रगती होईल.
वृश्चिक : आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आवश्यक.
धनू : अचानक धनलाभ होईल.
मकर : काही महत्त्वाची कामे त्वरित करावी लागतील.
कुंभ : कायद्याची बंधने पाळा. आर्थिक व्यवहार जपून करा.
मीन : जीवनसाथीची चांगली साथ मिळून कौटुंबिक सौख्य मिळेल.
Comments
Add Comment