Zojila Tunnel : भारतात साकारतोय आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा ‘झोजिला’ बोगदा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचे काम सुरू आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्याचे ७० टक्के काम … Continue reading Zojila Tunnel : भारतात साकारतोय आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा ‘झोजिला’ बोगदा