Saturday, May 10, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग शुक्ल चंद्र राशी मीन भारतीय सौर ७ चैत्र शके १९४६. शुक्रवार, दि. २८ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३६, मुंबईचा चंद्रोदय ६.१८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५१, मुंबईचा चंद्रास्त ५.५२, राहू काळ ११.१२ ते १२.४३, अमावास्या-प्रारंभ-रात्री-७.५६.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क : भाग्याची अनुकूलता लाभली तरी संयमाने वागणे आवश्यक राहील.
सिंह : महत्त्वाच्या कामातील अडचणी अथवा समस्या दूर होतील.
कन्या : काही साधक-बाधक घटना घडू शकतात.
तूळ : व्यवसायात मनासारखे निर्णय घेता येतील.
वृश्चिक : आर्थिक आवक समाधानकारक राहील.
धनू : आर्थिक स्थिती चांगली राहील.
मकर : प्रवासाचे नियोजन होईल.
कुंभ : व्यवसायात कटकटी निर्माण होतील.
मीन : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे.
Comments
Add Comment