Ram Charan : तोंडात जळती बिडी, डोळ्यात अंगार; अन् राम चरणचा नवा लूक समोर

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. आजवर राम चरणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज अभिनेत्याचा ४०वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याने चाहत्यांना मोठे गिफ्ट दिल आहे. राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. … Continue reading Ram Charan : तोंडात जळती बिडी, डोळ्यात अंगार; अन् राम चरणचा नवा लूक समोर