सोलापूर : धक्कादायक! ५५ वर्षाच्या शिपायाकडून चिमुकलीवर ६ महिन्यांपासून अत्याचार

सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील महापौर बंगला परिसरातील नामांकित शाळेत ‘एलकेजी’त शिकणाऱ्या चिमुकलीवर तेथील ५५ वर्षीय शिपायाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. ऑक्टोबरपासून म्हणजे सहा महिन्यांपासून त्या चिमुकलीचा लैंगिक छळ होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पीडितेच्या आईने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिल्यावर पोलिसांनी फ्रान्सिस आशिष पिंटो या शिपायाला शाळेतूनच जेरबंद केले. न्यायालयाने … Continue reading सोलापूर : धक्कादायक! ५५ वर्षाच्या शिपायाकडून चिमुकलीवर ६ महिन्यांपासून अत्याचार