BMC: महापालिका उभारणार कोस्टल रोड अंतर्गत मिनी चौपाटीवर पोलीस चौकी

सीआरझेडचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक मुंबई (खास प्रतिनिधी): कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत गिरगाव चौपाटी तथा गरिन ड्राईव्ह येथील तात्पुरत्या एसटी प्लांटच्या जागेवर आता शौचालय आणि पोलीस चौको बांधण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा(BMC) आहे. या छोटया चौपाटीच्या जागेवर शौचालय आणि पोलीस चौकी तयार करण्यासाठी संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी तसेच सीआरझेडचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ … Continue reading BMC: महापालिका उभारणार कोस्टल रोड अंतर्गत मिनी चौपाटीवर पोलीस चौकी