IPL 2025 : मुंबई इंडियन्सपुढे कमबॅकचे आव्हान!

मुंबई : आयपीएल २०२५ स्पर्धेला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यात बंदी होती. त्यामुळे खेळला नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक होणार असल्याने प्लेइंग … Continue reading IPL 2025 : मुंबई इंडियन्सपुढे कमबॅकचे आव्हान!