Lionel Messi : मेस्सी आणि त्याचा संघ १४ वर्षाने पुन्हा भारतात खेळणार!

तिरुवनंतपुरम : विश्वविजेता लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी हा संघ केरळ येथे प्रदर्शनीय सामना खेळणार आहे.मेस्सीच्या या भारत दौऱ्याची निश्चिती आज बुधवारी(दि. २७) झाली.केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी मेस्सी त्याच्या अर्जेंटिनासह कोचीमध्ये सामना खेळणार असल्याची घोषणा गेल्या नोव्हेंबर महिन्यात केली होती. IPL 2025 Glenn Maxwell … Continue reading Lionel Messi : मेस्सी आणि त्याचा संघ १४ वर्षाने पुन्हा भारतात खेळणार!