IPL 2025: लखनऊने हैदराबादला ५ विकेटनी हरवले, मार्श-पूरनचा कहर
मुंबई: ऋषभ पंतच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील विजयाची चव चाखली आहे. लखनऊच्या संघाने आपला दुसरा सामना गुरूवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेटनी विजय मिळवला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने १९१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात लखनऊच्या संघाने ४ विकेट … Continue reading IPL 2025: लखनऊने हैदराबादला ५ विकेटनी हरवले, मार्श-पूरनचा कहर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed