NMMC recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत ६२० पदांची भरती

‘असा’ करा अर्ज मुंबई : सध्या अनेक तरुण सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने तब्बल ६२० पदांची भरती जारी केली आहे. याबाबत जाहीरात काढली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट डमधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महापालिकेने उमेदवारांकडून … Continue reading NMMC recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत ६२० पदांची भरती