Habitat Hotel : हॅबीटेट हॉटेल महापालिकेच्या रडारवर

मुंबई : कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केले त्या हॉटेल वजा क्लबमधील हॉलची तोडफोड शिवसैनिकांनी केली असली तरी या क्लबचे बांधकाम नियमबाह्य असल्याने यावरही लवकरच हातोडा पडणार आहे. या क्लबमधील तळघरात हा कार्यक्रम पार पडला होता; परंतु तळघरात (बेसमेंट) हॉलचा वापर करता येत नसून याठिकाणी नियमबाह्य वापर झाल्याने … Continue reading Habitat Hotel : हॅबीटेट हॉटेल महापालिकेच्या रडारवर