Monday, May 12, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ मार्च २०२५

पंचांग



आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग सिद्ध.चंद्र राशी मकर भारतीय सौर ०५ चैत्र शके १९४६ बुधवार दि. २६ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०३.४८, राहू काळ १२.४४ ते ०२.१६, भागवत एकादशी, शुभदिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक लाभ समाधानकारक असेल.
वृषभ : कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका.
मिथुन : वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल.
कर्क : प्रेमात यश मिळू शकते.

सिंह : व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील
कन्या : अथक परिश्रम करावे लागतील.
तूळ : अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या.
वृश्चिक : समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल.
धनू : मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कुंभ : उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील.
मीन : आपल्या कामात दिरंगाई करू नका.
Comments
Add Comment