Stock Market : ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक; शेअर बाजार घसरला

सेन्सेक्स ७२८ तर निफ्टी १८१ अंकांनी कोसळला, रिअल्टी आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री मुंबई : सलग सात दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७,२८८ वर बंद झाला, तर निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली असून तो ३९८ अंकांनी घसरून ५१,२०९ … Continue reading Stock Market : ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक; शेअर बाजार घसरला