रेल्वेतून नोटांची तस्करी, दोघांना अटक

केरळ : केरळमधील पुनलुर स्थानकावरुन रेल्वे संरक्षण दलाच्या (Railway Protection Force or RPF) जवानांनी दोन जणांना अटक केली आहे. रेल्वेतून नोटांची तस्करी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची तपासणी सुरू आहे. आरोपींकडून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एकूण ४४ लाख रुपये … Continue reading रेल्वेतून नोटांची तस्करी, दोघांना अटक