‘प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली. कोरटकरला तेलंगणातून आणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाईल. याआधी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. ही प्रक्रिया सुरू असतानाच कोरटकरच्या मुद्यावरुन राजकारण तापले … Continue reading ‘प्रशांत कोरटकरला काँग्रेस नेत्याच्या घरातून अटक’