आता मुंबईकरांना गुढीपाडव्यासाठी ऑनलाईन मिळणार पुरणपोळी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ‘ऑनलाइन’ उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने ५० बच त गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. यासाठीची नोंदणी सुरू झाली असून २८ मार्चपर्यंत मुंबईकर पुरणपोळीची मागणी नोंदवू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी पुरणपोळी … Continue reading आता मुंबईकरांना गुढीपाडव्यासाठी ऑनलाईन मिळणार पुरणपोळी