मेट्रो स्थानकातून उतरून थेट कार्यालय, मॉल, कॉलेजमध्ये पोहोचता येणार

मेट्रो स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय मुंबई (प्रतिनिधी): मेट्रो स्थानकातून उत्तरल्यानंतर थेट आपल्या इमारतीत, खरेदीसाठी मॉलमध्ये किंवा शाळा महाविद्यालयात, कार्यालयात पोहोचणे आता शक्य होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मल्टीमॉडल इंटीग्रेशन’ अंतर्गत खासगी-सार्वजनिक सहभागातून मेट्रो स्थानकांच्या आसपासची महत्त्वाची ठिकाणे थेट मेट्रो स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या या प्रयत्नानुसार प्रायोगिक तत्त्वावर असा … Continue reading मेट्रो स्थानकातून उतरून थेट कार्यालय, मॉल, कॉलेजमध्ये पोहोचता येणार