Nagpur : फहीम खानच्या घरावर चालला बुलडोझर

आरोपीच्या घराचा अवैध हिस्सा पाडण्यात आला नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर आज, सोमवारी बुलडोझर कारवाई करण्यात आली. नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फहीमच्या घराचा बेकायदेशीर भाग पाडला. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) नेता असलेल्या फहीम वर १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे. या संदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम … Continue reading Nagpur : फहीम खानच्या घरावर चालला बुलडोझर