कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महिलांनी अधिकाधिक प्रगतिशील व्यावसायिक व्हावे

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचा मौलिक सल्ला मुंबई : महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न जर वाढवायचे असेल, महाराष्ट्राला आर्थिक साक्षर करायचे असेल आणि कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर अधिकाधिक महिलांनी प्रगतिशील व्यावसायिक झाले पाहिजे, असा मौलिक सल्ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी सोमवारी दिला. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड … Continue reading कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महिलांनी अधिकाधिक प्रगतिशील व्यावसायिक व्हावे