Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीक्षयरोग मुक्तीसाठी बीसीजी लसीकरण सुरू

क्षयरोग मुक्तीसाठी बीसीजी लसीकरण सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी): क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी डिसेंबर २०२४ पासून इन मुंबईतील १२ इंटरव्हेन्शनल विभागांमध्ये आयसीएमआरच्या सहकार्यान प्रौद्ध बीसीजी लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. मार्च २०२५ पर्यंत १६ हजार ७३५ लाभाव्यांना बीसीजी लसीकरण देण्यात आले आहे.

जागतिक क्षयरोग दिन २०२५ वर्षांसाठीचे घोषवाक्य “होषा आपण टीवी निश्चित संपपू शकतोः प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा या है आहे. ननीकच्या काळात प्रकाशित अहवालानुसार, मुंबईमध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८० टक्के आहे, जो गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला आहे. हे गुणवत्ताधारित निदान सेवेमध्ये सातत्याने सुधारणा, नवीन औषध उपचार पद्धती आणि महापालिका आरोग्य विभागाने डिआरटीबी रुग्णांना प्रदान केलेल्या मार्गदर्शन व सहाम्यामुळे शक्य झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ‘टीबी मुक्त विभाग’ आणि ‘टीबी मुक्त मुंबई हे ध्येय साध्य करण्यासाठी टीबीमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत कृती आराखडा तयार क्षयरोगाची १० प्रमुख मुक्त भारत विभागनिहाय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा विभागनिहाय पातळीवर सज्ज झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये, मुंबईमध्ये एकूण ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ भवरोगाचे रुग्ण मुंबईत वास्तव्यात होते. एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुप्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तर ९ टक्के हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते. केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचना आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये ७ डिसेबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत ‘१०० दिवसांची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट समरोगाच्या रुग्णांचा शोध घेण्याचा वेग वाढवणे, भ्रषरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट करणे आणि नवीन रुग्ण टाळण्यासाठी क्षयरोगाचा प्रसार रोखणे हे आहे.

मोहिमेअंतर्गत १५ लाखांहून अधिक उच्ब जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण लक्षणे : २ आठवडयांहून अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, दम लागणे, खोकताना रक्त येणे, थकना आणि मानेवर गाठ येणे अशी आहेत. वरील लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या बीएमसी दवाखान्यात मोफत तपासणी करावी, असे आवाहन बृहन्मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्गा अधिकारी डॉ. दक्षा शहा यानी केले आहे. करण्यात आले असून, त्यामध्ये “Presumptive TB (संभाव्य टीबी) रुग्णांसाठी तपासणी करण्यात आली आहे. ६०,९४४ NAAT चाचण्या पार पडल्या असून निदानासाठी मोबाइल एक्स-रे व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -