‘सालियन प्रकरण दडपण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ज्या क्रूर पद्धतीने दिशा सालियन हिला मारण्यात आले, हे अत्यंत घाणेरडे कृत्य आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा खुलासा … Continue reading ‘सालियन प्रकरण दडपण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा’