IPL 2025 : गुजरातने रोहित शर्माला कोचिंग स्टाफमध्ये केले सामील

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) चा पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात कोलकाता येथे होणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी, सर्व संघ त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत आणि कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. यासाठी गुजरात टायटन्सने वेगळीच युक्ती आखली आहे. या युक्तीचा भाग म्हणून संघाने रोहित शर्माला त्यांच्या … Continue reading IPL 2025 : गुजरातने रोहित शर्माला कोचिंग स्टाफमध्ये केले सामील