पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ योग व्यतिपात. चंद्र राशी धनू, भारतीय सौर चैत्र शके १९४६. शनिवार, दि. २२ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४१, मुंबईचा चंद्रोदय ०१.४८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४९, मुंबईचा चंद्रास्त ११.५०, राहू काळ ०९.४३ ते ११.१४ कालाष्टमी, वरशीत प्रारंभ, जैन, शहदाते हजरत अली, शुभ दिवस – सायंकाळी -०६.३५ नंतर.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : काही महत्त्वाचे निर्णय होतील.
|
 |
वृषभ : आर्थिक लाभ होतील. कार्यक्षमता वाढेल.
|
 |
मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
|
 |
कर्क : स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील.
|
 |
सिंह : प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
|
 |
कन्या : अपेक्षांना लगाम ठेवावा लागेल.
|
 |
तूळ : आजच्या दिवसात प्रगती अथवा उन्नती होईल.
|
 |
वृश्चिक : समाजातील मान्यवरांच्या ओळखी वाढतील.
|
 |
धनू : स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
|
 |
मकर : बोलण्यावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता.
|
 |
कुंभ : सामाजिक आणि धार्मिक कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल.
|
 |
मीन : हातात घेतलेली दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील.
|