Coal Production : भारतात कोळसा उत्पादन १ अब्ज टन पार

नवी दिल्ली : भारताने कोळसा उत्पादनात दमदार कामगिरी करत, ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताने कोळसा उत्पादनात १०० कोटी टनांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी शुक्रवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून दिली. राज्यसभेत अमित शाहांचा प्रहार, तामिळनाडूतील हिंदी वादावर विरोधकांना घेरले केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी … Continue reading Coal Production : भारतात कोळसा उत्पादन १ अब्ज टन पार