London Heathrow Airport : लंडन सबस्टेशनमध्ये भीषण आग…लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प

लंडनच्या हिलिंग्डन बरोमधील हेस येथे असलेले सबस्टेशन जळाले आहे. त्यामुळे सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेला लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प झाला आहे. विजेच्या संयत्रामध्ये आग लागल्याने विमानतळाचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे विमानतळाचे कामकाज, उड्डाणे सर्व बंद झाली आहेत. विमानतळ असा बंद पडणे ही तशी पहिलीच वेळ मानली जात आहे. 🚨Just in: London … Continue reading London Heathrow Airport : लंडन सबस्टेशनमध्ये भीषण आग…लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प