Saturday, May 10, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग सिद्धी चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर ३० फाल्गुन शके १९४६. शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४२, मुंबईचा चंद्रोदय ००.५५, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४९, मुंबईचा चंद्रास्त १०.५८, राहू काळ ११.१५ ते १२.४६ जमशेदजी नवरोज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : भागीदारी व्यवसायात मतभेद टाळणे हिताचे ठरेल.
वृषभ : नोकरी-व्यवसाय धंद्यात आपल्या अपेक्षा पूर्ण होतील.
मिथुन : कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका.
कर्क : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
सिंह : दैनंदिन कामामध्ये यश मिळेल.
कन्या : गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील.
तूळ : नवीन आव्हाने स्वीकारावे लागतील.
वृश्चिक : हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे आवश्यक राहील.
धनू : व्यवसाय धंदा तसेच नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरेल.
मकर : स्पर्धात्मक विजय मिळवू शकाल.
कुंभ : स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.
मीन : यशप्राप्ती होईल.
Comments
Add Comment